फोटोशॉप software मध्ये मराठी हिंदी कसी लिहितात ?

मित्रानो आपण DTP वाल्याकडे कडे जातो आणि आपले जे काही मराठी हिंदी टाईप करायचे आहे ते करून घेतो .

तुम्ही हि ते APS designer वैगेरे software वापरून झाले असतील खूप किचकट तुम्हाला वाटल असेल. स्वता टाईप करण्या  पेक्षा DTP वालाच बारा अस तुम्हाला वाटल असेल. 

पण मित्रानो आज मी तुम्हाला एक खूप  google सोपी पद्धत मी सांगणार आहे . तुम्ही google चा IME tool तर वापरतच असाल जस आपण मोबाईल मध्ये मराठी टाईप करतो तसाच कॉम्पुटर मध्ये टाईप करता येते . नसेल माहित तर खाली video बघून इंस्टाल करून घ्या.






आता तुम्हाला  लागेल कृती देव फोन्ट  लागेल तो  download करून घ्या 


आता खाली दिलेल्या video बघून फोटो फोटोशॉप software मध्ये मराठी हिंदी कसी लिहितात ते जाणून घ्या.
























फोटोशॉप software मध्ये मराठी हिंदी कसी लिहितात  ? | marathi font for photoshop cs6 | marathi font download | marathi font for photoshop cs3




सॉफ्टवेअरफुकट

प्रथम मराठी जणांना "जय महाराष्ट्र" मराठी माणसांना हा ब्लॉग अर्पण करतांना मला फार आनंद होत आहे. संगणक सॉफ्टवेअरची माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मिळाल्या मुळे मराठीमाणसांना ती उत्तम प्रकारे कळेल .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने