मोबईल ने शूट केलेल्या व्हिडीओ ची size कमी कशी करतात

मित्रानो आपण कुठल हि function असो मोबईल घेयून उभे असतो ..व्हिडीओ रुपी छान छान आठवणी साठवण्यासाठी आणि त्या आपल्या मोबईल ची खूप मोठी जागा भरून टाकतात त्यांना delete हि करू वाटत नाही आणि मोबईल मध्ये ठेवायचं तर जागा हि पुरत नही . आणि सगळ्यात मोठी  अडचण हि असते कि whats app वर किंव्हा email वर ज्यास्त मोठे व्हिडिओ share हि करता येत नाही . तेंव्हा मित्रानो जर अश्या अडचणीत तुम्ही असाल तर हा व्हिडिओ तुमच्या साठी आहे .या व्हिडीओत वापरलेले software व्हिडीओ च्या खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही download करू शकता.







मोबईल ने शूट केलेल्या व्हिडीओ ची size कमी कशी करतात | video compressor software| video compressor software for pc | video compressor software for windows 7| video compressor software online
सॉफ्टवेअरफुकट

प्रथम मराठी जणांना "जय महाराष्ट्र" मराठी माणसांना हा ब्लॉग अर्पण करतांना मला फार आनंद होत आहे. संगणक सॉफ्टवेअरची माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मिळाल्या मुळे मराठीमाणसांना ती उत्तम प्रकारे कळेल .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने