यहाँ आनेवाली नयी जानकारी आप को email से मिलने के लिए YOUTUBE बटन को click कर के subscribe करे

मोबाईल ची internal मेमरी आहे कमी ..तर हि setting करा .

Monday, December 18, 2017

मित्रानो जर मोबाईल ची internal मेमरी कमी असेल आणि पुन्हा पुन्हा अप्स delete करत बसन आता सोडा हा नवीन एप download करा आणि या त्रासातून सुटा.  READ MORE - मोबाईल ची internal मेमरी आहे कमी ..तर हि setting करा .

youtube video मोठ्या आकरात play बटन सह फेसबुक वर कसा दाखवावा

Saturday, December 9, 2017

मित्रानो आज आपण शिकणार आहोत you tube video मोठ्या आकरात play बटन सह फेसबुक वर कसा दाखवावा. तुम्ही YOU TUBER असाल तर हे नक्की शिकून घ्या.
DOWNLOAD PHOTOSHOP         
             DOWNLOAD PLAY BUTTON
READ MORE - youtube video मोठ्या आकरात play बटन सह फेसबुक वर कसा दाखवावा

आत्ता bike चा पेट्रोल खर्च वाचवा या मोबाईल एप चा उपयोग करा.

Thursday, December 7, 2017

मित्रानो google map न्यू update bikers two-wheeler साठी आला आहे त्यात गल्ली तल्या शोर्टकट माहिती आपणाला मिळेल . त्यामुळे traveling distance bike वाल्यांच आता नक्कीच कमी होणार आणि पेट्रोल पण वाचणार या बद्दल शी सगळी माहिती खालील व्हिडीओ मध्ये बघा.


READ MORE - आत्ता bike चा पेट्रोल खर्च वाचवा या मोबाईल एप चा उपयोग करा.

whats app वर सेंड केलेला मेसेज वापस बोलवा.

Tuesday, December 5, 2017

मित्रानो आज आपण शिकणार आहोत whats app ने सेंड केलेला मेसेज आपण कसा वापस बोलवू शकतो तर ते कस करतात ते शिकण्या साठी खालील व्हिडीओ बघा .READ MORE - whats app वर सेंड केलेला मेसेज वापस बोलवा.

आता मिळवा आपल्या टेकनिकल प्रश्नांची उत्तरे .

Monday, December 4, 2017

मित्रानो आता तुम्ही मला whats app किंव्हा email तसेच facebook वर आपल्याला अडचणीच्या ठरणारे  टेकनिकल प्रश्न मला विचारू शकतात मी मला जमेल त्या प्रमणे आपणाला नक्की रेप्लाय देईल आणि तुमच्या आडचणी दूर करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल.
READ MORE - आता मिळवा आपल्या टेकनिकल प्रश्नांची उत्तरे .

हि मोबाईल टिप्स वाचयू शकते आपला जीव

Thursday, November 30, 2017

मित्रानो आज मी ज्या मोबाईल टिप्स बद्दल सागणार आहे ती आपला जीव वाचायू शकते . चला तर खाली सागीतालेल्या प्रमाणे मोबाईल मध्ये setting करून घ्या .READ MORE - हि मोबाईल टिप्स वाचयू शकते आपला जीव

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Download करताना कुठली अडचण आल्यास मदत या पर्यायावर क्किक करा