आपल्या मोबाईल च्या हेड फोन चा उपयोग माईक मानून कसा करावा

मित्रानो internet च युग आहे . अचानक कुणी कॉम्पुटर वर तुम्हाला online  बोलायला कुणी म्हणू शकत आणि आपणाकडे अश्या वेळेला कॉम्पुटर चे हेड फोन नक्कीच नसतात आणि वैतागवाडी होते . तेंव्हा आज मी या व्हिडीओ मध्ये तुम्हाला  सांगणार आहे कि तुम्ही फक्त मोबाईल चे हेड फोन वापरून online चाट करू शकता कस ते बघण्या साठी खाली दिलेला व्हिडीओ बघा.

             आपल्या मोबाईल च्या हेड फोन चा उपयोग माईक मानून कसा करावा .| how to Use headphone to  computer | headphone setting for computer 
सॉफ्टवेअरफुकट

प्रथम मराठी जणांना "जय महाराष्ट्र" मराठी माणसांना हा ब्लॉग अर्पण करतांना मला फार आनंद होत आहे. संगणक सॉफ्टवेअरची माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मिळाल्या मुळे मराठीमाणसांना ती उत्तम प्रकारे कळेल .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने